इट्स ऑलवेज पॉसिबल - जगातील एका प्रचंड मोठया तुरुंगाचा कायापालट Kiran Bedi

ISBN:

Published:

Paperback

410 pages


Description

इट्स ऑलवेज पॉसिबल - जगातील एका प्रचंड मोठया तुरुंगाचा कायापालट  by  Kiran Bedi

इट्स ऑलवेज पॉसिबल - जगातील एका प्रचंड मोठया तुरुंगाचा कायापालट by Kiran Bedi
| Paperback | PDF, EPUB, FB2, DjVu, audiobook, mp3, ZIP | 410 pages | ISBN: | 5.19 Mb

आपली करतवये पार पाडून तयाही पलीकडे जाऊन मानवजातीची सेवा करणयासाठी झटणारी माणसं काही वेगळीच असतात. किरण बेदी ही अशा माणसांपैकीच एक सतरी व एक अधिकारी आहे. सामाजिक समसयांबददल तिला परचंड कळकळ आहे व तयासाठी निषठेने काम करणयाची तिची तयारी आहे.

याच धारणेतूनMoreआपली कर्तव्ये पार पाडून त्याही पलीकडे जाऊन मानवजातीची सेवा करण्यासाठी झटणारी माणसं काही वेगळीच असतात. किरण बेदी ही अशा माणसांपैकीच एक स्त्री व एक अधिकारी आहे.

सामाजिक समस्यांबद्दल तिला प्रचंड कळकळ आहे व त्यासाठी निष्ठेने काम करण्याची तिची तयारी आहे. याच धारणेतून तिहार तुरुंगात तिने घडवून आणलेली क्रांती ही अतुलनीय आहे. तिच्या या कर्तृत्वाचा आलेख या पुस्तकात सविस्तर मांडलेला आहे.प्रथम तिहारमध्ये कशी परिस्थिती होती, अनास्था, गैरप्रकार, दहशत, अस्वच्छता याचे कसे साम्राज्य होते, याचे वर्णन पहिल्या भागात येते.

दुसर्‍या भागात सुधारणा घडवून आणताना आलेले अनुभव विषद केले आहेत.सामुहिकता, सुधारणात्मक उपक्रम आणि समाजाचा सहभाग या त्रिसूत्रीतून किरण बेदींनी आपले प्रत्येक कार्य पार पाडलेले दिसून येते.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढत सर्वांना बरोबर घेऊन किरण बेदींनी जे सुधारणा कार्य घडवून आणले आहे ते स्फूर्तीदायक ठरावे असेच आहे.या पुस्तकाने किरण बेदींच्या कार्याचा त्यांच्या कार्यपद्धतीचा आलेखच वाचकांपुढे मांडला आहे.

प्रत्येक नागरिकाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक.Enter the sum

Related Archive BooksRelated Books


Comments

Comments for "इट्स ऑलवेज पॉसिबल - जगातील एका प्रचंड मोठया तुरुंगाचा कायापालट":


janekmonka.pl

©2012-2020 | DMCA | Contact us